MARATHI BUSINESS IDEAS | मराठी बिजनेस आयडिया

MARATHI BUSINESS IDEAS

MARATHI BUSINESS IDEAS आजचा विषय थोडा वेगळाच आहे आपल्यापैकी प्रतेक नेहमी वाटत असत, आपला सुद्धा एखादा छोटा किवा मोठा व्यवसाय असायला हवा आजच्या या आधुनिक काळात प्रतेकाला नोकरी पेक्षा धंदा आवडायला लागलाय, पण मात्र तो आवडून किवा बोलून करता येतो का हो, तर नाही तुम्हाला व्यवसाय करायच्य नं मग त्यसाठी तुम्हाला मार्केट मध्ये उडी घ्यावीच लागेल चढ उतार बघ्वेच लागतील. हे जे काही उद्योगपती आहेत. ट्य़्णीई नक्कीच त्यंचा व्यवसाय ह एका रात्रीत तर घडविला नसेल ना, मग जर आपल्य्मध्ये टी तयारी असेल तर आपण सुद्धा व्यवसायाकडे नक्कीच वळू शकतो. आणि तो व्यवसाय यशस्वी सुद्धा करू शकतो.

आपल्याला व्यवसाय करण्यसाठी सगळ्याच स्किल आणि मार्केटिंग हे सगळ आधीपासूनच जमेल अस काही नाही हळू हळू व्यवसायात उतरल्यानंतर आपल्याला त्या प्रतेक घोस्ठींचा अनुभव येत जाईल. जी कधी आपण आयुष्यात बघित्क्लीही नसेल.

TYPES OF BUSINESS |MARATHI BUSINESS IDEAS

MARATHI BUSINESS IDEAS व्यवसाय करायचाच असेल तर भरपूर असे व्यवसाय आहेत ज्या व्यवसायाची सुरुवात करून तुम्ही एक DECENT AMOUNT EARN करू शकता.

1)TRAINING INSTITUTE:- प्रशिक्षण संस्था म्हणजेच तुम्ही एखाद्या गोष्ठीमध्ये परिपूर्ण असाल किवा जर नस्साल तर तुम्ही कुणाला तरी हायर करून एखाद्या स्कील्स च ट्रेनिंग देऊ शकता.प्रशिक्षण संस्था जर तुम्ही टाकण्याचा विचार करत अस्सल तर या संस्था तुम्ही 2 प्रकारे स्थापन करू शकता. 1 म्हणजे तुम्ही OFFLINE पद्धतीने एखादा गाळा घेऊन ते चालू करू शकता, किवा जर तेव्ही गुत्व्णूक न करता जर तुम्हाला ह व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खूप सोप्या प्रकारे तुमचा प्रशिक्षणाचा व्यवसाय चालू करू शकतो .

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या प्रशिक्षण संस्थेच्या नावाने एक YOU-TUBE CHANNEL चालू करायचय.
  • त्यनंतर तुम्हाला त्या CHANNEL वरती तुम्ही ज्या काही स्किल च प्रशिक्षण देणार आहात त्या RELATED SHORT VIDEO आणि LONG VIDEO उपलोड करायचेत.
  • यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या CATEGERY तयार करून घ्यायच्यात, व त्या CATEGERY नुसार त्या त्या मध्ये तुम्ह्चा CONTENT टाकत जायचय.
  • यासोबतच तुम्हाला FACEBOOK आणि INSTAGRAM वर सुद्धा तुमच्या बिजनेस च्या नावाने PAGE चालू करा, आणि CONTENT पोस्ट करत राहा.
  • जस जस तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये GROWTH दिसायला लागेल तस तस तुम्ही तुमच्या प्रशिक्षण संस्थेची WEBSITE बनवून त्यावर तुमचे COURSE टाकू शकता.
  • courseraUDEMY सारख्या WEBSITE वर तुम्ही तुमचे COURSES टाकून सुद्धा पैसा कमवू शकता.

MARATHI BUSINESS IDEAS

2.YOGA INSTRUCTOR – (योग प्रशिक्षक) योग प्रशिक्षक म्हणजेच आजकाल तुम्ही बघू शकता लोक HEALTH RELATED भरपूर पारेषण असतात, बघितल तर खेड्याकडे सुद्धा लोकांना योग किवा योगक्रिया यांसारख्या घोस्तींची खूपच गरज भासत आहे. आजकाल लोक शरीराकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष देत्र आहेत. त्यमुळे जर तुम्ही शहरी किवा ग्रामीण भगत जरी राहत असाल तरी ह व्यवसाय खूप जोम्मात चालू शकतो, आता व्यवसाय तर जोमात चालेल यात तीळ मात्र हि शंका नाहीहे पण मात्र आता हे आधी आपल्याला हि जमायला हव त्यासाठी तुम्ही ONLINE कोचिंग घेऊन हि स्किल शिकू शकता, किवा एखाद्या चागल्या ठिकाणी OFFLINE पद्धतीने सुद्धा तुम्ही हि स्किल आत्मसात करून ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्य्ता प्रमाणात तुमच्या व्यवसायाचा पारा चढवू शकता.

MARATHI BUSINESS IDEAS

3.INSURANCE AGENCY:- INSURANCE AGENT ह सुद्धा खूप चांगला व्यवसाय तुमच्यासाठी ठरू शकतो, यासाठी मार्केट मध्ये भरपूर कंपन्या आहेत जस कि, LIC OF INDIA SBI LIFE INSURANCE MAX LIFE INSURANCE अश्या अनेक प्रकारच्या कंपन्या मार्केट मध्ये आहेत, आणि यांचे AGENT म्हणून तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपयांपर्यंत कमवू शकता. इन्शुरन्स एजन्ट होण्यासाठी तुम्हाला IRDA ची एक EXAM द्यावी लागत असते, ती EXAM पास झाल्यानंतर तुम्ही सर्टिफाइड इन्शुरन्स एजन्ट झालेले असता यानंतर तुम्ही त्या INSURANCE कंपनीची POLICY विकू शकता. प्रतेक कंपनीच्या PAYOUT हे वेगवेगळ असते. प्रतेक कंपनीमध्ये वेगवेगळे PLAN असतात. त्यामध्ये PENSION PLAN TERM PLAN इतर बर्याच प्रकारचे प्लान प्रतेक कंपनीमध्ये असतात.

MARATHI BUSINESS IDEAS

SR.NO.INSURANCE COMPANY NAME
01LIC OF INDIA
02SBI LIFE INSURANCE
03Bajaj Allianz Life Insurance Company.
04HDFC Life Insurance Company
05ICICI Prudential Life Insurance Company.
06Life Insurance Corporation (LIC) India Company
07Max Life Insurance Company.
08Aditya Birla Sun Life Insurance
09Tata AIA Life Insurance
TOP LIFE INSURANCE COMPANIES IN INDIA

MARATHI BUSINESS IDEAS

4.VIDEOGRAPHY :- VIDEOGRAPHY ची सुद्धा सध्या खूप DEMAND आहे. आजकाल INSTAGRAM च्या रील्स मुळे भरपूर BUSINESS GROW होताहेत. INSTAGRAM चा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय वाढवू शकता. जर तुम्ही VIDEOGRAPHY किवा PHOTOSHOOT सार्ख्या सर्विसेस देत अस्सल तर यामध्ये तुम्ही WEDDING शूट,PREWEDDING PHOTOSHOOT, बर्थडे PARTY अश्या अनेक प्रकारच्या EVENT चे CONTRACT घेऊन खूपचं चांगल्या प्रकारे INCOME करू शकता.

MARATHI BUSINESS IDEAS

5.अगरबत्ती व्यवसाय:- अगरबत्ती व्य्साय करण्यासठी खूपच सोप्पा आहे मित्रानो यामध्ये तुम्हाला 2 ते 2,50,000/- इतकी गुत्व्णूक करावी लागते. पं मात्र या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्क राहत नाही. कारण अगरबत्ती च्या व्यवसायाकरिता मार्केट मध्ये अश्या बर्यचश्या कंपन्या आहेत ज्या तुम्हाला मशीन स्वतः देऊन तुम्च्य्सोब्त करार करतात मग तो करार 3-5 वर्षाचा असू शकतो. ज्य्मध्ये अस लिहिलेलं असत कि कंपनी तुम्हाला XYZ या रेट ने कच्चा माल देईल व तयार झालेला माल ह एवड्या एवड्या किंमतीमध्ये घेतला जाईल . त्य्मध्ये अस सुद्धा लिहिलेलं असेल कि त्या संपूर्ण मशीनच्या MAINTAINCE खर्च कुणाकडे राहील.

तुम्हाल मशीन घेतेवेळेस सगळ्या गोस्तीना बघून घ्य्च आहे कि कंपनी ला किती वर्ष झालेले आहेत, आधी कुठे कुठे यांनी मशीन लावलेल्या आहेत, त्याना कंपनीच्या AGRENMENT प्रमाणे मोबदला मिळतोय कि नाही. कच्चा माल योग्य रित्या दिला जतोय का. नवीन तयार केलेल्या भावाला जो सांगितलाय तोच भाव मिळतोय का. या सगळ्या घोस्तींचा विचार करूनच तुम्हाला तुय्म्ही कमवलेला घामाचा [पैसे तिथे गुंतवाय्चाय.

MARATHI BUSINESS IDEAS

SR.NO.COMPANY NAME ADRESS
01SAMARTH UDYOG SAMUH AHMADNAGAR Parijat Chowk, Gulmohar Rd, Savedi, Ahmednagar, Maharashtra 414003
CONTACT NO :-099232 34607
02BUPOSSO MARKETING PVTY LTD AKOLA Soham Tower, Ring Road, near Tukaram Hospital, Keshav Nagar, Akola, Maharashtra 444004
MARATHI BUSINESS IDEAS

MARATHI BUSINESS IDEAS

6.SALE ON DEMAND :- यामध्ये आपल्याला TRENDING वर असलेले PRODUCT बघायचेत समजा जर सध्या प्रिंटेड T-SHIRT खूप चालत आहेत, मग आपल्याला मार्केट RESEARCH करून PLANE T-SHIRT विकत घ्यायचेत.त्यावर आपण CREATIVE DESIGN प्रिंट करून आपल्याला ते जस विकता येईल तस ते आपल्याला विकायच्य मग ते ONLINE असो किवा ऑफलाईन पद्धतीने असच आपण गिफ्ट ITEM सुद्धा CREATIVE पद्धतीने बनवून साले करू शकतो.

MARATHI BUSINESS IDEAS

OFFLINE पेक्षा ONLINE पद्धतीने जर आपण STATERGY लावून जर सेल करायचा ठरवलं तर मात्र आपण एका दिवसात लाखो रुपयंचे साले सुद्धा करू शकतो , पण ते करण्यासाठी मात्र आपल्याला लागेल टी आपली संपूर्ण प्लान्निंग त्य्नान्तेरच आपल्याला सगळ काम कार्व लागेल.आपल्या प्लान्निंग नुसार आपल्याला कुठले PRODUCT निवडाय्चेत कशावर्ती काम करायचय, कशा पद्धतीने काम करायचय या सगळ्यांची प्लान्निंग आपल्याला एका शीत वर करून घ्याची आहे. व त्यनंतर EXECUTION करायच्य.

MARATHI BUSINESS IDEAS

या ARTICLE मध्ये आम्ही जी काही उद्योग सांगितले आहेत त्यवर तुम्ही नक्कीच विचार करू शकता कारण आम्ही तेच ते उद्योग सांगितलेले नाहीत त्या सोबतच ज्या उद्योगाविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्य्सोब्तच त्या कंपनीचा पत्ता सुद्धा तिथे दिलाय, तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी RESEARCH करून तुम्हाला आवडेल तो आणि गुतवनुकीनुसार योग्य तो व्यवसाय निवडून उद्योगामध्ये एक सुवर्ण पाउल टाकू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *